वाहतूक कोंडीचा त्रास 

- सुहास धावडे 
Monday, 7 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

शिवणे : शिवणे ते कोंढवा गेट सिमेंट रस्ता अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा रोज सामना करावा लागतो. प्रशासनाचे दुर्लक्ष व उत्तमनगरमध्ये रस्त्यावर विक्रेत्यांचे अतिक्रमण यामुळे रोज वाहतूक कोंडी होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic Jam Problem