पुतळा मागे घेतल्यास वाहतूककोंडीचा प्रश्न सुटेल

सनी शिंदे.
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : शनिवारवाड्या समोरील हेगडे चौकात काकासाहेब गाडगीळ यांचा पुर्णाकृती पुतळा आहे. बाजीराव रस्त्यावरून येणाऱ्या पीएमपीएल बसेस किंवा इतर मोठ्या वाहनांना पुतळ्याच्या येथुन उजवीकडे म्हणजे कुंभार वाडा व कसबा पेठकडे जाणाऱ्या वाहनांना वळताना अवघड जात असुन वाहतूक कोंडी होते. जर हा पुतळा याच चौकात आहे. त्याजागे पासुन 50 फुट मागे घेतल्यास वाहनांना वळणे सोपे होऊन वाहतुक कोंडी कमी होईल.  पुतळ्याच्या सभोवताली सुशोभिकरण काम करण्यास वाव मिळेल . 

Web Title: traffic jam will be solved if statue will moved behind