औंधमध्ये बेशिस्त वाहतूक 

एक सजग नागरिक 
Monday, 30 December 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : औंध परिहार चौकात "नो पार्किंग'झोनमध्ये रिक्षा आणि इतर वाहने उभी करतात. आधीच आयटीआय रस्त्यावर अत्यंत चुकीचा पदपथ करून ठेवला आहे. त्यात आणखी वाईट बाब म्हणजे चुकीच्या ठिकाणी रस्तेदुभाजक बसविले आहेत. तेथे वळण घेणे अतिशय जिकिरीचे होत आहे. 
या सर्वांमुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यात सर्रास सिग्नल तोडून वाहने जातात. ना पोलिस ना शिक्षा, असा बिनधास्त कारभार सुरू आहे. निवडणुका संपल्या, तरी पालिका निवडणुका होणार आहेत, याचे भान नगरसेवकांनी ठेवावे. वाहतूक पोलिसांनी आपले कर्तव्यपालन करावे. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic mess in Pune