अनंत कान्हेरे पथ येथे वाहतूक कोंडी 

नितीन गोडबोले 
Monday, 31 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

दत्तवाडी : दत्तवाडी सिग्नल ते सेनादत्त पोलिस चौकीजवळ अनंत कान्हेरे पथावर रोज संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलिसांना तक्रारी देऊनही स्थिती जैसे थे आहे. डी.पी. रोडवरील कार्यालयात लग्न सोहळ्याला जाणारी वाहतूक यासाठी कारणीभूत आहे. संध्याकाळच्या वेळी राजेंद्रनगर चौकात पोलिस असल्यास वाहतूक सुरळीत राहील. तरी, या समस्येची दखल प्रशासन आणि वाहतूक विभागाने घ्यावी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic movement at Anant Kanhere Path