चांदणी चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच 

राजेंद्र रिठे 
रविवार, 30 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

चांदणी चौक : मुंबई- पुणे महामार्गवर चांदणी चौकात रोज सकाळ- संध्याकाळ वाहतूक कोंडी होते, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यावर योग्य उपाययोजना करावी. 
 

Web Title: Traffic movement in the Chandni Chowk

टॅग्स