वडगाव पूलावर विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी

प्रशांत मांगे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

वडगाव पूल : वडगाव पूलावर विक्रेत्याने अतिक्रमण केल्यामुळे वाहतूकीस धोका निर्माण होतो आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होते. महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देवून योग्य कारवाई करावी
 
Web Title: Traffic movement due to vendors on Vadgaon bridge