टिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी

विजय गायकवाड 
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

 पुणे : महाराष्ट्र राज्यच्या एसटी आराम निम आराम, शिवशाही, तसेच इतर राज्यांच्या प्रवासी बस टिळक रस्त्याने जाण्यास मनाई आहे. तरी या प्रवासी बस टिळक रस्त्याने दिवसा-रात्री स्वारगेट स्थानककडे जात असतात. त्यामुळे टिळकरस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. काल (ता.14) दुपारी 12.40 वाजता टिळक रस्त्यावर शिवशाही बस स्वारगेटकडे जाताना ट्रॅफिक जॅम झाले होती. महापालिका आणि वाहतूक पोलिस याकडे लक्ष्य देतील का ?
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic movement on Tilak road