वारजे : वारज्यातील वर्धमान पेट्रोल पंपाजवळ उजवीकडे वळण्यास मनाई असूनसुद्धा वाहने धोकादायक पद्धतीने वळतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करावी.