वाहतूक पोलिस हेल्मेटच्या पावत्या फाडण्यात व्यस्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मार्च 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : कर्वेनगर, कोथरुड, वारजे महामार्ग भागातून मोठ्या प्रमाणात अवैध आणि धोकादायक वाहतुक राजरोसपणे सुरुच आहे. वारजेमध्ये तर , पुलाखाली वाहतूक पोलिसांच्या कार्यालयाशेजारीच शेजारीच प्रचंड काळा धूर ओकणाऱ्या सिक्स सीटरची अवैध वाहतूक सुरु आहे. शिवाय सगळीकडीच टेम्पोमधून लोखंडी दरवाजे, सळ्या, बांबू नेणं पण बिनदास्तपणे सुरु आहे. वाहतूक पोलिस फक्त हेल्मेट सक्तीची तातडीने अंमलबजावणी करत आहेत. वर्षनुवर्षे ही अवैध वाहतूक खुले आम सुरु आहे त्याचे काय?

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic Police busy in helmets' receipt