वाहतुक समस्या नित्याची!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुलगेट : लष्कर कॉव्हेंट स्ट्रीट सेंट जॉन्स सेकंडरी हायस्कुल, चॉकसी स्कुल सेंट अॅन्स हायस्कुल या शाळेच्या परिसरातील रस्त्यावर चारचाकी बंद अवस्थेतील गाड्या पार्किंगमुळे येथे सतत वाहतुक कोंडी होत आहे. तसेच हातगाड्यांनी जागा अतिक्रमण केली असुन शाळेत आलेल्या विद्यार्थी व पालकांना आपला जीव मुठित घेऊन जावे लागते.

छत्रपती शिवाजी मार्केटकडे जाणाऱ्या नागरिकांची रोज गैरसोय होते. वाहतुक विभागाने अतिक्रमण विभागाने या चारचाकी गाड्यांवर व हातगाड्यावर लवकरात लवकर करवाई करावी हि विनंती!

Web Title: Traffic problem and parking problem