लष्कर भागात वाहतुक समस्या नित्याची! 

विजय जगताप
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

पुणे : लष्कर भागातील पुना कॉलेज शेजारील चौकामध्ये सतत वाहतुक कोंडी होते. बेशिस्त वाहन चालक व अरुंद रस्ता असल्यामुळे सातत्याने वाहतूक समस्या निर्माण होत आहेत. जर वाहतुकीचे नियोजन केल्यास प्रश्न सुटू शकते. तरी वाहतूक विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
 
Web Title: Traffic problem in the army area is daily routine