We Care For Pune : हडपसर भाजी मंडई चौकात बॅरिकेड्सचा अडथळा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 July 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : हडपसर भाजी मंडई चौकात उड्डाणपुलाखालील रस्त्यावर बॅरिकेड् लावले आहेत. त्यामुळे ससाणेनगरकडून येणाऱ्या लोकांना ती जागा कमी पडते आणि वाहतूक कोंडी होते. त्या रिक्षा प्रवाश्यांसाठी चौकातच उभ्या असतात. तसेच पुलाखाली रिक्षावाले बॅरिकेड्च्या सुद्धा बाहेर रिक्षा उभा करतात. त्यांना काही बोलले तर, आपल्यालाच अरेरावीची भाषा करतात. तरी यावर लवकर पर्याय काढावा. रिक्षा स्टॅन्ड पुलाखाली स्थलांतर करावे आणि बॅरिकेड्स काढून टाकावेत.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic at vegetable Market in Hadapsar