esakal | कचरापेटीचा होतोय लहान मुलांना त्रास
sakal

बोलून बातमी शोधा

garbage

कचरापेटीचा होतोय लहान मुलांना त्रास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : बिबवेवाडी येथे ग्लोबल स्कूल आणि जूनियर कॉलेज जवळ कचरापेटी ठेवली आहे. शाळेजवळ ही कचरापेटी असल्याने लहान मुलांना त्याचा त्रास होतो. सगळीकडे दुर्गंधी पसरते.

तसच त्यांना सोडायला आलेल्या पालकाना ही याने फार त्रास होतो. या कचरापेटीची जागा त्वरित बदलावी ही मागणी.