नांदेड फाट्यावर साचलाय कचऱ्याचा ढिग

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 September 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : नांदेड फाटा पुलावरील कचरा कित्येक महिने झाले उचला जात नाहीये. परिणामी पुलावर कचराचा ढीग साचला आहे.  यामुळे नागरिकांना येथे पायी चालता येत नाही. कचरामुळे परिसरात दुर्गंधी, रोगराई पसरली आहे. पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रसेता क्षेत्रिय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसत आहे. महापालिका आमची हद्द नाही म्हणून कचरा उचलण्यास टाळाटाळ करते. सदरची हद्द पुणे महानगरपालिकेची असुन कचरा उचलला जात नाही. कचरा लवकरात लवकर उचलवा आणि नियमित उचलला जावा हि अपेक्षा. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trash dumped on a large scale at Nanded Phata