#WeCareForPune कचराकुंडीमुळे पसरतेय दुर्गंधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

पुणे : कोथरूड-कर्वे रस्त्याला समांतर असणाऱ्या कालवा रस्त्यावर ठेवलेली ही कचरा संकलन कुंडी भरून वाहत असून कचरा रस्त्यावर पसरला आहे. या कचऱ्याची दुर्गंधी पसरली असून सकाळी चालणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे.

भटकी कुत्री आणि डुककरांच्या वावरामुळे कचरा पसरत आहे व त्यामुळे रस्ता अरूंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. नागरिकही कचरा फेकत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याची दखल घेऊन कचरा कुंडी साफ करावी.  

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

Web Title: Trash spreading through the trashbin