esakal | पिनाक मेमरीजजवळ कचरा पडून 
sakal

बोलून बातमी शोधा

पिनाक मेमरीजजवळ कचरा पडून 

पिनाक मेमरीजजवळ कचरा पडून 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोथरूडमधील पिनाक मेमरीज फेज-2 इलेक्‍ट्रिसिटी उपकेंद्र कोथरूड येथे बऱ्यांच दिवसापासून मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. महापालिकेचे कचरा व्यवस्थापन अधिकारी याकडे दुर्लक्ष देतील का? कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.