वाहतूक निंयत्रक दिव्यांवरील फांद्या हटविल्या

दिपक कुलकर्णी
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : भैरोबनाला चौकातील वाहतूक निंयत्रक दिव्यांवरील फांद्या हटविण्या संदर्भात सकाळ संवादमध्ये 20 नोव्हेंबरला वृत्त प्रसिध्द झाले होते. या वृत्ताची दखल घेवून वाहतूक निंयत्रक दिव्यांवरील फांद्या हटवून गैरसोय दूर केल्याबद्दल प्रशासनाचे आणि सकाळचे खूप खूप धन्यवाद!

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tree branches removed in front of traffic signals