#WeCareForPune वृक्षतोड रस्त्यांसाठी की अतिक्रमणासाठी ? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मार्च 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : गेल्याच आठवड्यात वारजे महामार्ग परिसरातील सेवा रस्त्यावरील मोठ मोठी झाडे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तोडण्यात आली होती. परंतु, असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे महापालिका आणि महामार्ग प्राधिकरणाने सांगितले. तेव्हा ही बेकायदा वृक्षतोड नेमकी कोणी आणि का केली? हे समजायच्या आताच त्याच जागेवर लगेचच टपऱ्या टाकून अतिक्रमण केले गेले आहे. या भागात आधीच अतिक्रमणाचा सुळसुळाट आहे. तरी याची तातडीने चौकशी आणि कारवाई व्हावी. 

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

 

Web Title: tree cutting for the encroachment