हडपसर इंडस्ट्रियल एरियात वृक्षारोपण 

तुषार बिनवडे
शुक्रवार, 22 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे - हडपसर इंडस्ट्रियल एरियामध्ये सुहाना मसालेवाले यांनी रस्त्याच्याकडेला व चौकामध्ये झाडे लावून वृक्षारोपण केले आहे. झाडांना रोजच्या रोज पाणी दिले जाते. खूप चांगल्या प्रकारे उपक्रम राबवत आहेत. 

Web Title: tree plantation in hadapsar industrial area