#WeCareForPune झाडांना सिमेंटचा विळखा! 

विजय जगताप
बुधवार, 12 जून 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : नाना पेठ येथील पंडिता रमाबाई रस्ता येथील पोलिस लाईन शेजारील मोकळ्या जागेवर २० ते२५ झाडांना या सिमेंटचा विळखा घातला असुन या झाडांची या सिमेंटच्या विळ्याख्यातुन सुटका करावी.  त्या जागेवर सिमेंटचे कॉक्रिट काढले तर येणाऱ्या पावसाचे पाणी भुर्गभात मुरुन पाण्याची पातळीवाढण्यात मोठी मदत होईल. तरी,  महापालिकेच्या संबंधीत विभागाने या झाडांची सिमेंटच्या विळ्याख्यातुन मुक्ती करावी हि विनंती!
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trees are falling due to cement road

टॅग्स