#WeCareForPune मोकाट जनावरांमुळे रहिवाशांना त्रास

राजेश महाजन 
Saturday, 23 March 2019

पुणे : सदाशिव पेठ येथील पेरु गेट पोलिस चौकीजवळ 50 मीटरच्या अंतरावरच जनावरे मोकाट फिरत आहे. कित्येकदा हे जनावरे रस्त्यावर येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होती. तरी येथे अपघाताची दाड शक्यता आहे. तरी याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे आणि तातडीने कारवाई करावी. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trouble residents due to wandering Animals