रहदारीचा नागरिकांना त्रास 

अभिजित परांजपे
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकिजच्या बाहेरील चौकात अत्यंत रहदारी आहे. येथे स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. अशा ठिकाणी हा उपक्रम करावं.ऐकून पण अंगावर काटा येतो. असेच काम पूर्वी तथास्तु चौकांत आणि जोंधळे चौकात चालू होते. याचा त्रास भोगत  नागरिक असतात. प्रशासन जागे असेल तर अशी काम हाथी घ्यावी का ह्याचा नक्की विचार करावा!!
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Troubles to traffic citizens