गजानन महाराज मठ चौकातील सिग्नल बंद

संतोष चोरडिया
मंगळवार, 24 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पर्वती - पर्वती लक्ष्मीनगर येथील गोळवळकर गुरुजी मार्गावरील गजानन महाराज मठ चौकातील सिग्नल गेले काही दिवस बंद आहे. त्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ होत आहे. तसेच वाहतूककोंडीही होत आहे. नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे हा सिग्नल त्वरित दुरूस्त करावा. पालिकेच्या वाहतूक विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Turn off the signal in Gajanan Maharaj Chowk