#WeCareForPune 'नो' पार्किगच्या बोर्डासमोरच दुचाकी पार्किग

विजय मते
गुरुवार, 4 एप्रिल 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

धायरी : उड्डान पुलाखाली 'नो' पार्किगच्या बोर्ड लावलेला आहे. पण दुचाकीस्वार याला न जुमानता रस्त्यावरच पार्किग करतात. समोरच बस स्टाँप असल्यानं पुलाखालून धायरीच्या बाजुने पुण्याला जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागतो. तरी रस्त्यावरील पार्किग बंद व्हावी. याकरिता वाहतूक पोलीसांनी प्रयत्न करावे. ही विनंती जेणेकरुन वाहतूक पुलाखाली सुरळीत चालू राहील.
:

Web Title: Two-wheeler parking in front of 'No' parking!