अनधिकृत विद्युत जोड

आनंद माहेश्वरी
Monday, 12 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : रास्ता पेठ येथील अपोलो टॉकीज चौकात विद्यूत पथदिवे नसल्याची बातमी 'सकाळ संवाद'मध्ये सोमवारी प्रसिध्द करण्यात आली होती. या बातमीची दखल घेत पथदिवे उभारण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील अंधार दुरु झाला असून नागरिकांची सोय झाली आहे. त्यामुळे महापालिका, महावितरणा आणि सकाळ चे आभार.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unauthorized electrical connection