बीआरटी लेनमध्ये अनधिकृतपणे शिरकाव

pune
pune

पुणे : पुणे आणि पीएमपीएलचे लक्ष नसल्याने सर्व खाजगी आणि सरकारी वाहने अनधिकृतपणे बीआरटी लेन मध्ये शिरकाव करत आहेत. वरील फोटोत वॉर्डनशी भांडून तसेच समोरून बस येत असताना धोकादायकपणे प्रवास सुरु आहे. हे कोण आणि कधी थांबवणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com