#WeCareForPune अतिक्रमणात अडकला कर्वे पुतळा

चंद्रकांत शेलार 
Wednesday, 6 February 2019

कोथरुड रस्ता : येथील कर्वे पुतळा येथे अनिधिकृतरित्या खाद्यपदार्थांचे दुकाने, हातगाड्या लावली जात आहे. तरी त्यामुळे वाहतूकीस अडथळा होत असून वाहतूक कोंडी होते. नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी संबधितांनी याची दखल घेणे गरजेचे आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unauthorized food shops in the Karve Statue area