अनधिकृत पार्किंग

रमेश अत्रे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

धनकवडी : नानासाहेब धर्माधिकारी पथ, टेलिफोन एक्सचेंज येथील रस्ता रुंद असूनही अनधिकृत पार्किंगमुळे अरुंद झालेला आहे. या रस्त्यावर भारती विद्यापिठाकडे येणारी- जाणारी वाहतूक सुरु असते. त्यामुळे वाहतूक व पादचाऱ्यांची गैरसोय होते. तरी महापालिकेच्या वाहतूक विभागाने याची नोंद घ्यावी आणि योग्य कारवाई करावी.
 
Web Title: Unauthorized Parking