डिपी रस्त्यावर अनधिकृत पार्किंग 

 प्रतिक रायकर 
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पुणे  : डिपी रस्त्यावर अनधिकृतरित्या वाहने पार्क केले जात आहे. त्यामुळे वाहतूकिस अडथळा होत आहे. महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तरी संबधित विभागाने दखल घ्यावी 
 
Web Title: Unauthorized parking on the Dp road

टॅग्स