खाजगी हॉटेलकडून सर्विस रोडवर अनधिकृत पार्किंग

श्रीकांत साळुंखे 
बुधवार, 26 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

वारजे : येथील पेट्रोल पंप जवळील संपुर्ण सर्विस रोड हॉटेल सौंदर्यद्दवारे पार्किंगसाठी वापरला जात आहे. खाजगी हॉटेलकडून सर्विस रोडवर अनधिकृत पार्किंग केले जात आहे.
या अनधिकृत पार्किंगविरोधात कठोर कारवाई करावी. 
 

Web Title: Unauthorized parking on service road from private hotel