चैतन्यनगरी रस्त्यावर अस्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 August 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.  #SakalSamvad #WeCareForPune

पुणे :  वारज्यातील चैतन्यनगरी ते ईशाननगरी रस्त्यावर राडारोडा व कचरा टाकल्याने परिसर अस्वच्छ होत आहे. दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढण्याआधी राडारोडा व केरकचरा स्वच्छ करून परिसराला तारेचे कंपाउंड टाकावे. परिसर स्वच्छतेसाठी मदत होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unclean streets of Chaitanya Nagar