वर्तक बागेच्या गेट समोर बेशिस्त पार्किंग

 स्नेहा गोरे
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

वर्तक बागेच्या गेट समोर बेशिस्त पार्किंग
नारायण पेठे : येथील वर्तक बागेच्या गेट समोर बागेत येणारी लोकं गाड्या कशाही लावतात. त्यामुळे आत येणार्यांना आत जायचे कुठून हा प्रश्न पडतो. येणारे सर्व नागरिक पेठांमधील असल्याने सुशिक्षित व सुसंस्कृत असतात. तरी अशी समस्या का उद्भवते? महानगरपालिकेने व संबंधित नगरसेवकांनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवणे अपेक्षित आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unheard parking in front of the Vartak Garden Gate