पुण्यात विनाकारण हॉर्नचा वापर

हेमंत भालेराव.
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे  : शहर परिसरात हिरवा सिग्नल सुरू झाला की विनाकारण हॉर्नचा आवाज करत जाण्याची पद्धत सुरू झाली आहे. सतत हॉर्न वाजवत जाण्याने रस्ता रिकामा होतो हा गैरसमज आहे. वाहनचालकांनी थोडा विचार केला व हॉर्नचा वापर कमी वेळा केला तर रस्त्यावरील प्रवास शांततेत होऊ शकतो चौकात पोलिसांना व आजूबाजूच्या सोसायटीतील नागरिकांना सतत आवाजाचा त्रास होणार नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unnecessary us of horn in Pune