विनाकारण पदपथ दुरुस्ती करदात्यांचे पैसे वाया

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

बुधवार पेठ : शनिवार वाड्याच्या पूर्व दिशेला असलेल्या श्रीमंत पेशवे गणपती मंदिराच्या समोर ब्लॉक्सचा ढिग पडून आहे. मंदिरापासूनचा हा पदपथ शनिवार वाड्यापर्यंत कुठेही तुटला-फुटला नसताना आणि अतिशय उत्तम अवस्थेत असताना उखडायला सुरवात केली आहे. पुण्यात सर्वत्र अशी लुटालुट चालू आहे. इतक्या खर्चात पुणे शहरातील सर्व विद्युत दिवे आणि विद्युत नियंत्रक दिवे केव्हाच सौरउर्जेवर करता आले असते. ज्यामुळे करोडो रुपयांची महानगरपालिकेची बचत होईल. महापालिकेच्या या कारभाराला काय म्हणावे? जनतेच्या पैशांची उघडउघड लुट आहे. 
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

Web Title: Unusual footpath repair in Pune