झाडावर पाटी लावण्यासाठी पर्यायी पद्धती वापरा

विद्याधर भालेराव
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

मॉडेल कॉलनी : येथील चित्तरंजन वाटिका येथे झांडावर खिळे लावण्याविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. तरी झाडांवर नावाची पाटी लावण्यासाठी पुन्हा खिळ्याचाच वापर केला जात आहे. झाडांवर नावाची पाटी लावण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने पर्यायी पद्धती वापर करावा हि विंनती.
 

Web Title: Use alternative methods for attaching name plate to tree