रस्ता दुभाजकापलीकडे वाहनांची घुसखोरी

श्रीपाद पु. कुलकर्णी
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

शिवदर्शन चौक : राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलजवळील सिग्नलला रस्तादुभाजकापलीकडे वाहने उभे राहतात. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना अडथळा होतो.  तिथे पोलिसही नसल्यामुळे वाहनचालक बेशिस्त झाले आहे. या बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली पाहीजे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicle infiltration along the road divider