स्वारगेट उड्डाण पुलावर केली वाहने पार्क

एस. के. ओंबळे 
सोमवार, 30 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

स्वारगेट : येथील उड्डाण पुलावर पर्वतीदर्शनच्या बाजूने पुलावर सर्रास वाहने पार्क केली जातात. त्यामुळे रहदारीला अडथळा होतो आहे. तसेच तेथे कचरा देखील साठला आहे. तरी संबधितांनी यावर कारवाई करावी. 
 

Web Title: vehicles park at swargate flyoverbridge