हडपसर गाडीतळावर अनधिकृत फलकांचा सुळसुळाट

अजित नाडगीर 
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : गाडीतळावरील भगवा 'चौकातील अनधिकृत फलक 'स्मार्टसिटी'ला बाधक हे वृत्त 'सकाळ संवाद' मध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत तो फलक भगवाचा चौकातुनही हटवण्यात आला आहे. परंतु तात्पुरत्या कारवाईने काही साध्य होत नाही. आता त्या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि दिवाळी सेलचे अनधिकृत फलक लावले आहेत. हा 'दिवाळी सेल'चा फलक तर हडपसर मंडई ४-५ ठिकाणी लावला आहे. महापालिकेचे अधिकारी यावर कायमस्वरुपी कारवाई केव्हा करतील.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vermination of unauthorized board on Hadspsar