शंकरशेठ रस्त्यावर वाहनचालकांची कसरत!  

विजय जगताप
बुधवार, 19 डिसेंबर 2018

स्वारगेट(पुणे) : शंकरशेठ रस्त्यावर येथील उडाणपुलाजवळ गोळीबार मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चारचाकी गाडया सतत पार्किग केलेल्या असतात.त्यामुळे वाहन चालकांना कसरत करुन गाडी चालवावी लागत आहे. त्यामुळे वाहतूकीस अडथळा होत असून कारवाईची आवश्यकता आहे.  तरी संबंधीत वाहतूक प्रशासनाने दखल घ्यावी हि विनंती! 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Jagtap Write About shankar sheth Rasta