नो पार्किंगची ऐशीतैशी

श्रीपाद पु. कुलकर्णी
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

कोथरूड : लाकडी घाण्यासमोर विरुध्द बाजूच्या रस्त्यावर नो पार्किंगच्या पाटीची तमा न बाळगता लावलेल्या चारचाकी लावल्या आहेत. त्यात एक पोलिसांची गाडीचा समावेशा आहे. अशा वाहनांवर कारवाई करायला पोलिस तत्पर का नाहीत?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: violation of No parking