वाहतूक नियमांचे उल्लंघन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

शिवाजीनगर : महापालिकेच्या गेटसमोर 'नो पार्किंग' चा फलक लावला आहे. मात्र या ठिकाणी बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. वाहतूक पोलिसांनी या वाहनांवर कारवाई करण्याची गरज आहे; तसेच महापालिकेने देखील याकडे लक्ष द्यावे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Violation of traffic rules