भूसारी कॉलनीत वाहतुकीचे नियम धाब्यावर

प्राजक्ता भाडगावकर
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : चांदणी चौकातून कोथरुडच्या दिशेने जाताना डावीकडे रॉयल एनफिल्डच्या शोरूमच्या पुढे "नो पार्किंग" चा बोर्ड आहे. या बोर्डच्या पुढेच खाद्य पदार्थांची चारचाकी वाहने रोज संध्याकाळी राजरोसपणे उभी असतात. खाद्यपदार्थ घेऊन तेथेच उभे राहून खाणाऱ्यांची गर्दीही असते. संध्याकाळी या ठिकाणी वाहतूकीची प्रचंड कोंडी होते. या वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कार्यवाही कधी होणार?
 

Web Title: violation of Traffic rules on Bhusari Colony