वाहतूक पोलिस चौकी समोर नो पाकिंग नियमाचे उल्लघंन

नंदकुमार मंडोरा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

शिवाजी नगर  : गणेश खिंडरस्त्यावरील म्हसोबा गेट येथील वाहतूक पोलिस चौकी समोर नियमाचे उल्लघंन  करुन कार पार्क केल्या जातात. या रस्त्यावर नेहमीच रहदारी असते. पोलिस ठाण्यात लेखी तक्रार करुनही काही कारवाई होत नाही. कृपया महापालिका याची दखल घ्यावी.  प्रशासनाने याकडे लक्ष देवून योग्य कारवाई करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: voilation of No traffic rule in front of traffic police