पदपथावर चालणे धोकादायक

विजय जगताप
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे :  मार्केटयार्ड येथील अलीकडच्या चौकातील पदपथावर इलेक्ट्रिक तार व खांब पदपथावर पडलेल्या आहेत. तसेच उडाणपुलाचे कामही चालु असून  त्यामुळे नागरिकांना पदपथावरुन चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. तरी संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन नागरिकांना पदपथा मोकळा करुन द्यावा. 
 

Web Title: Walking on the pavement is dangerous