तरवडेवस्ती ते वानवडी रस्ता धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

तरवडेवस्ती : तरवडेवस्ती ते वानवडी रस्त्यावर वेदांत हाईट्स सोसायटी समोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्याचा पुण्याला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो.  नोकरदार, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. आज सकाळी (ता.२) ला ८ ते १० दुचाकी स्लीप झाल्या आहेत. या तक्रारीची प्रशासनाने दखल घ्यावी व रस्ता सुस्थितीत करावा.
 

Web Title: From Wardha Road to Wanwadi Road is dangerous