वॉटर एटीएमची दुरावस्था

अजित नाडगीर
Monday, 17 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : गाजावाजा करुन एखादा उपक्रम राबवायचा आणि थोड्याच दिवसात उपक्रमाचे बारा वाजतात. हे नित्याचेच झाले आहे. कॅम्प भागातील अशीच एक व्यवस्था अडगळ झाली आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी ही वॉटर एटीएम मशिन बंद पडली आहे. एवढा खर्च करुन जर तिचा वापर होत नसेल तर अशी ही व्यवस्था काय कामाची? तरी संबंधित जबाबदार संस्थेने लक्ष घालुन पाणपोईची देखभाल करावी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water ATM condition is very bad