ओढ्यातील कचऱ्यामुळे धायरीत रस्त्यावर पाणी 

चंद्रकांत गुरव
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : समाविष्ट 11 गावांतील धायरी चाकण फाडी ओढ्यामध्ये झाडाच्या फांद्या व कचरा अडकल्यामुळे पाणी रस्त्यावर आले होते. आसपासच्या सात देवळांत पण पाणी शिरले होते. नगरसेविका अश्‍विनी पोकळे आणि किशोर पोकळे मित्रमंडळाने पुढाकार घेऊन महापालिकेच्या सहकार्याने लगेच काम पूर्ण करून घेतले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water on the road in dhayari

टॅग्स