अर्ध्या रस्त्यावर पाण्याचे टॅंकर उभे 

विमल पाटील 
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : सोलापूर ररस्त्यावर मगरपट्टा उड्डाण पुलाजवळी सेजल गार्डन सोसायटीसमोर रस्त्यावर पाण्याचे 3-4 टॅंकर अर्धा रस्ता अडवून उभे असतात. ज्येष्ठ नागरिक, शालेय मुलांना येथून जीव मुठीत धरुन चालावे लागते. मनपाने त्वरित कारवाई करावी. 
 

Web Title: water tanker Stand on halfway of street