#WeCareForPune उघडे फिडर धोकादायक देतोय मृत्यूला आमंत्रण

शिवाजी पठारे     
Thursday, 14 February 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

कोथरूड : कर्वे रस्त्यावर अंबर हॉलजवळील पदपथावरील हे उघडे फिड आहे. ऐन पदपथाच्या मधोमध हे फिडर असून त्याचा दरवाजा गायब आहे. येथे कधीही अपघात होऊ शकतो. या धोक्याची ना लोकप्रतिनिधींना ना प्रशासनाला काळजी आहे. हा फिडर पदपथाच्या मधोमध असल्याने प्राणी किंवा लहाण मुलांना याचा धोका आहे. महापालिका व महावितरण पादचारी हिताचा कधीच विचार करीत नाही. तसेच येथील चांगल्या अवस्थेतील पदपथाचे नुतनीकरण होऊनही निरूपयोगी बांधकाम साहित्य ठेकेदाराने हलविले नाही. त्यामुळे चालण्यास अडथळा निर्माण होत आहे. महापालिकेने याची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #WeCareForPune Open Feeder can cause death