#WeCareForPune पी1-पी2 कि दुतर्फा पार्किंग ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे :  कुमठेकर रस्त्यावर पी1/पी2 पार्कींग असतानाही सर्रास दुतर्फा दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जातात. वारंवार तक्रार करूनही काही ठोस कारवाई होत नाही. तरी दक्ष वाहतूक पोलीस विभागाने यावर ठोस कारवाई करावी. किंवा पी1/पी2चे बोर्ड काढून दुतर्फा पार्कींग व्यवस्था करावी.
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.

#SakalSamvad #WeCareForPune 

 

Web Title: #WeCareForPune Punekar do parallel parking